¡Sorpréndeme!

करोना काळात महापालिका आणि शिवसेनेने भ्रष्टाचार केला | किरीट सोमय्या

2021-12-14 100 Dailymotion

#JiritSomaiya #Shivsena #MunicipalCorporation #MaharashtraTimes
करोना काळात महापालिका आणि शिवसेनेने भ्रष्टाचार केल्याचा किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे. किरीट सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधत 100 कोटी घोटाळ्याचे पहिले उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान सोमय्यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.